१ . कसं सांगू
काय करू
काहीच कळत नाहीय
कसं करू
काहीच सुचत नाहीय
तू ही अगदी
असा कसा
तुलाही कसं
काहीच कळत नाहीय
कसं सांगू तुला
कसं समजावू तुला
की . . .
माझं तुझ्यावर ......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा