२. विनवणी
खरंच माझं प्रेम आहे
तुझा मात्र विश्वास नाही
मनात तुझ्या राग आहे
मी मात्र मागतोय माफी
अहंकार माझा दिलाय सोडून
तू मात्र आहेस तशीच
मनातल्या भावनांना
आवरतेस तरी कशी
कळेल का तुला कधी
व्यथा ह्या वेडया हृदयाची
कबूल करतो हारही माझी
सांग अजून काय करू मी
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा