१६ . पत्रप्रपंच
सांगू कसे मी तुला
तुझीच ओढ मनाला
कळले माझे मला
जीव तुझ्यावर जडला
पण धीर नाही झाला
प्रत्यक्ष बोलण्याला
म्हणूनी व्यक्तण्याला
हा पत्र प्रपंच केला
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा