१५ . माझं प्रेम
बोलण्यात माझ्या
झाली असेल चूक
वागण्यातही माझ्या
झाली असेल कदाचित
पण त्याने वस्तुस्थिती
मात्र बदलत नाही
माझं तुझ्यावरचं प्रेम
ते तर चुकीचं नाही ?
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा