१८ . चंद्रमा
हे माझे प्रेमगीत
आहे तुझीच प्रतिमा
तूच माझी प्रीत अन
तूच माझी प्रियतमा
लखलाभ कवीमनांना
त्यांची ती पौर्णिमा
तूच माझे चांदणे अन
तूच माझा चंद्रमा
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा