१९ . मिलन
येतसे सारखी
तुझीच आठवण
व्याकूळ करती
विरहाचे हे क्षण
जगावेगळे नाही काही
प्रेमाचे हे तत्त्व सनातन
उत्कटतेने वाटते आता
तुझे नी माझे व्हावे मिलन
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा