३ . दिवाना
नसणार तिथे मन
नसशील जिथे तू
अंतरीची घालमेल
शब्द शब्द मांडितो
नाही कल्पना तुला
माझ्या या प्रीतीची
मन मात्र माझे
भावनांनी दाटलेले
कशी तुला कळेना
ह्या मनीची वेदना
स्पष्ट सांगतो ऐकना
मी तर तुझा दिवाना
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा