४ . साखरचुम्बा
तू तिथे अन मी इथे
भेट कशी व्हावी आता
सांग इतक्या दूरवरून
घेऊ तुझा मी ठाव कसा
या अनावर भावनांना
मार्ग एकच दिसतो आता
या पत्रातूनच पाठवितो मी
एक उडता साखरचुम्बा
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा