५० . म्हणून काय झालं ?
तू सुंदर नाहीस म्हणून काय झालं
मी तुझ्या गुणांवर प्रेम केलंय
मनाचंही वेगळं सौंदर्य असतं
हे तुझ्यामुळेच तर मला कळलंय
तू श्रीमंत नाहीस म्हणून काय झालं
मी तुझ्या गरीबीवरही प्रेम केलंय
आणि गरीबांचं प्रेम किती श्रीमंत असतं
हे ही मला तुझ्यामुळेच कळलंय
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा