५१ . तरीही आवडतेस
नाहीस तू सत्ता सम्राज्ञी
नाहीस तू थोर वंशी
नाहीस तू मधुर भाषिनी
नाहीस तू देव अंशी
नाहीस तू त्रैलोक्य सुंदरी
नाहीस तू प्रज्ञा विदुषी
नाहीस तू चंचल मोहिनी
नाहीस तू कोविद भाषी
नाहीस तू सर्वगुण संपन्न
नाहीस तू श्रीमंत अशी
नाहीस तू चंचल मोहिनी
नाहीस तू कोविद भाषी
नाहीस तू सर्वगुण संपन्न
नाहीस तू श्रीमंत अशी
तरीही आवडतेस मला
तू जशी आहेस तशी
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा