४६ . अव्यक्त प्रेम
जरी अव्यक्त असलं तरी
माझं तुझ्यावर प्रेम आहे
फक्त एकच ध्यानात ठेव
तूच माझं सर्वस्व आहेस
तुला जाणवत नसलं तरी
तूच मला आवडत आहेस
माझं सारं सारं काही
तुझ्या वरती कुर्बान आहे
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा