४७ . केवळ तुझीच
संशय सारखा घेऊ नकोस
मी केवळ तुझीच आहे
सगळे लागतात माझ्या पाठी
हा काय माझा दोष आहे
तू कसाही असलास तरी
माझा तुझ्यावरच जीव आहे
सगळ्यांना वाटते हवीशी तरी
माझं तुझ्यावरच प्रेम आहे
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा