८ . तुझं वेड
विचारात तुझ्या हरवून जातो
तहानभूक हरवून विसरून
एकटाच हसतो वेड्यासारखा
भेट तुझी झाल्यापासून
वेडच जणू लागलंय मला
प्रेमात तुझ्या पडल्यापासून
जगच माझं गेलंय बदलून
तू जीवनात आल्यापासून
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा