९ . दशा
भर दुपारचे ऊन ही
चांदणे भासते मला
आणि चांदण्यात फिरताना
दाह कसा होई मला
गालातल्या गालात असं
हसू नकोस आता मला
तूच केलीस माझी दशा
होतो मी तसा चांगला भला
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा