७ . चाफेकळी
धुंद सुगंध
उधळीत आलीस
रंग पित गौर
लेवून आलीस
नितळ कांती
घेऊन आलीस
नाजुक बांधा
सजवून आलीस
त्या गंधाने
ओळखले मी
त्या रंगानी
ओळखले मी
तू तर चाफेकळी !
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा