२५ . स्वप्नातल्या स्वप्नात
सकाळी जाग आल्यावर
पहिली तुझीच आठवण होते
दिवसभरात डोळ्यांत माझ्या
तुझ्याच रूपाची साठवण होते
आणि कधी जागेपणीही
तुझेच फक्त स्वप्न पड़ते
स्वप्नातल्या स्वप्नातही
तुझ्यावरच मन माझे जड़ते
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा