२६ . प्रेमात
भोवताली तू वावरताना
तुझ्याकडेच लक्ष असतं
आणि कधी तू नसताना
कावरं बावरं व्हायला होतं
जेव्हा अचानक दिसतेस तू
तेव्हा किती बरं वाटतं
सांगून तुला कळणार नाही
प्रेमाचं हे असंच असतं
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा