२४ . गुपित
तूच माझे शब्द अन
तूच माझे गीत
तूच माझे भाव अन
तूच माझी प्रीत
दिवसही तुझा अन
तुझीच ती रात
सांगीन कानात
माझ्या मनीचे गुपित
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा