३३ . तुझं कौतुक
तुझ्यामध्ये आणि इतरांमध्ये
जमीन अस्मानाचा फरक आहे
काय सांगू तुझं कौतुक
तुझं सारंच और आहे
काय सांगू तुझं कौतुक
तुझं सारंच और आहे
तरी तुला गर्व नाही
हा मोठाच गुण आहे
आणि म्हणूनच तू मला
खूप खूप आवडत आहेस
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा