३४ . जरा थांबूया
माझं तुझ्यावर प्रेम आहे
तुझंही माझ्यावर प्रेम आहे
पण आपल्या लग्नाला मात्र
घरच्यांचाच विरोध आहे
त्यांनाही तसं दुखवायला नको
तेही सारे आपलेच आहेत
विरोध त्यांचा मावळेपर्यंत
आपल्याला थांबणं भाग आहे
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा