३२ . मजबूरी
तुझा नुसता साधा कटाक्ष
मला पुरता घायाळ करतो
कधी तुझा ओझरता स्पर्शही
अंग अंग पुलकित करतो
तुझा साधा वावरही
मनाला माझ्या उभारी आणतो
तुझा लोभस भोळा चेहरा
प्रेम करायला मजबूर करतो
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा