११. समंजस प्रेम
छोट्या छोट्या कारणांन वरून
असं सारखं चिडायचं नसतं
प्रेमामध्ये एकमेकांना
समजूनच तर घ्यायचं असतं
चुकलं काही असलं तरी
सांभाळूनही घ्यायचं असतं
बाकी काही नाही तरी
मनच तर जपायचं असतं
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा