१२. लगीन घाई
तुझ्याशिवाय माझ्या
चैन जीवाला नाही
तुझ्याशिवाय माझा
मुळी वेळ जात नाही
तुझ्याशिवाय मला
सुचत काही नाही
तुझ्याशिवाय मला
दिसत काही नाही
तुझ्याशिवाय मला
जाणवत काही नाही
तुझ्याशिवाय मला
मुळी करमतंच नाही
सांगू नको कुणाला
मला धीर धरवत नाही
म्हणून झाली आता
लग्नाची मला घाई
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा