३५ . तू जीवनात आल्यापासून
तू जीवनात आल्यापासून
नशिबच माझं पालटलं आहे
मी पाहिलेली सारी स्वप्नं
प्रत्यक्षात साकार झाली आहेत
तुझी लाखमोलाची साथ मला
कायमच मिळाली आहे
आणि कधी संकटातही
तूच आधार दिला आहेस
कसे मानू आभार तुझे
शब्द थिटे पडले आहेत
डोंगराएवढे उपकार करून
जिंकून मला घेतलं आहेस
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा