३० . अधीर मी
मनात तर आहेसच माझ्या
स्वप्नातही येतेस तू
वाट मी पहात आहे
कधी येशील बाहूत तू
ह्रुदयातही आहेस माझ्या
श्वासांतही आहेस तू
जीव आता अधीर झाला
करू नकोस उशीर तू
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा