२९ . भेट तुझी माझी
विचारात तुझ्याच
एकटीच मी हरवून बसते
आठवते तुझे बोलणे
अन खुदकन गाली हसते
आठवतो सहवासही
अन लाज गाली उमटते
अंग अंग मोहरते, जेव्हा
भेट तुझी माझी स्मरते
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा