३१. घेऊया जमवून
भांडण आपलं झाल्यापासून
मनस्थितीच माझी गेलीय बिघडून
तुझ्यावाचून आयुष्यातली
गोडीच सारी गेलीय हरवून
तुलाही असंच वाटत असेल तर
भांडण आपलं टाकूया मिटवून
झालं गेलं विसरून जाऊ
पुन्हा नव्याने घेवूया जमवून
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा