६ . मन माझं नाही
तुला रोज भेटूनही
कंटाळा मला येत नाही
तुला कितीही पाहिलं तरी
मन माझं भरत नाही
तुला पुन्हा सोडून असं
जावंसंच वाटत नाही
कळलं असेलच तुला
आता मन माझं नाही
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा