५ . तुझा चेहरा
सुचत नाही तुझ्या शिवाय
विचार कुठला दुसरा
नजरे समोर दिसतो सारखा
तुझाच चेहरा हसरा
तुझ्या हस-या चेह-याचे
सांगू किती कवतुक
पडतात मला स्वप्ने
तुझीच सारी बहुतेक
स्वप्नामध्ये येऊन सारखी
चाळवतेस तू मला
खरंच सांगतो तशीच तू
आवडतेस खूप मला
तुझ्याच धुंद स्वप्नांत
होतो मग मी मग्न
स्वप्नांतच करतो तुझ्याशी
पुन्हा पुन्हा मी लग्न
--- लबाड बोका
स्वप्नामध्ये येऊन सारखी
चाळवतेस तू मला
खरंच सांगतो तशीच तू
आवडतेस खूप मला
तुझ्याच धुंद स्वप्नांत
होतो मग मी मग्न
स्वप्नांतच करतो तुझ्याशी
पुन्हा पुन्हा मी लग्न
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा