२८ . प्रेम समाधी
तुझ्या आतुर नजरेने
मन माझे घायाळ झाले
तुझ्या रेशीम स्पर्शाने
रोम रोम पुलकित झाले
तुझ्या बेधुंद मिठीत
देहभान हरपून गेले
आणि मधुर प्रेम समाधीत
माझे मन तुझे झाले
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा