४४ . मीच कशी _ _
तू असा उजळ जरासा
रंग माझा किंचित सावळा
सांग तुला कसा लागला
फक्त असा माझाच लळा
तू असा हुशार हुन्नरी
माझा तर स्वभाव बुळा
इतक्या सगळ्या जणींमधून
मीच कशी आवडले तुला
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा