४३ . मी पसंत आहे का ?
तुझा स्वभाव, तुझं वागणं
खूप खूप आवडलं मला
नाव ठेवायला जागाच नाही
तू पसंत आहेस मला
तुझ्याकडून काही कळलं नाही
जीव माझा अधीर झाला
मला उत्तर हवंय तुझं
मी पसंत आहे का तुला
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा