२३. कवतुक
तुझ्यामुळेच होतेय माझ्या
जीवाची ही छळणूक
ह्रुदयातही आहेस माझ्या
तूच एक आगंतुक
स्मरणातही आहे माझ्या
केवळ तुझीच जपणूक
नजरेतही दिसेल माझ्या
केवळ तुझेच कवतुक
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा