३७ . तुझा होकार
भेट तुझी झाल्यापासून
माझ्यात खूप फरक पडलाय
वसंत ऋतू आल्यासारखा
माझ्या मनाला बहर आलाय
दिवसरात्र एकसारखा
तुझाच मला ध्यास लागलाय
तुझा होकार माझ्यासाठी
जीवन मरणाचा प्रश्न बनलाय
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा