३६ . मैत्री करशील ?
तशी आपली ओळख नाहीय
तरीही तुझी ओढ लागलीय
तुझं लोभस रूप पाहून
तुझीच छबी मनात ठसलीय
जणू तुझ्या व्यक्तिमत्वाची
भुरळ माझ्या मनाला पडलीय
म्हणूनच मला तुझ्याशी आता
लवकरात लवकर मैत्री करायचीय
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा