३८ . गुन्हा ?
कधी कळत, कधी नकळत
माझा तुला त्रास झाला
समजून तू घेतलं नाहीस
तुला माझा राग आला
माफी तुझी मागितली तरी
जीव शांत नाही झाला
एवढ्या सगळ्या लोकांसमोर
तू माझा अपमान केला
असा तमाशा करण्याची
गरज काही नव्हती तुला
प्रेमच तर केलं होतं तुझ्यावर
काही गुन्हा नव्हता केला
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा