२७ . खरं सांगू
तुझ्याबद्दल इतरांपेक्षा
वेगळं काहीतरी वाटत आहे
केवळ आकर्षणापेक्षाही
उदात्त काहीतरी जाणवत आहे
इतक्या मित्र मैत्रिणींमधून
तू जरा जास्तच आवडत आहेस
खरं सांगायचं झालं तर
माझं तुझ्यावर प्रेम आहे
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा