५३. उसासे
ती येते
आजूबाजूला वावरते
मी चोरून चोरून तिच्याकडे बघतो
पण तिच्याशी बोलत नाही
ती ही माझ्याशी बोलत नाही
असाच वेळ निघून जातो
मग ती ही निघून जाते
मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात रहातो
आणि......
आणि फक्त उसासे सोडतो.
ती येते
आजूबाजूला वावरते
मी चोरून चोरून तिच्याकडे बघतो
पण तिच्याशी बोलत नाही
ती ही माझ्याशी बोलत नाही
असाच वेळ निघून जातो
मग ती ही निघून जाते
मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात रहातो
आणि......
आणि फक्त उसासे सोडतो.
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा