४२ . जुळेल का ऋणानुबंध
ध्यासात फक्त तुझ्याच
मन माझे झाले धुंद
स्वप्नात तुझ्या रमण्याचा
जडला आहे मला छंद
अजूनही तुला कसा
लागला नाही गंध
सांग जुळेल का कधी
तुझा माझा ऋणानुबंध
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा