२० . काळ थिजावा
विसर पडतो सर्व जगाचा
तू असं सोबत असताना
आनंदही होतो नवा
तुला असं भेटताना
विरह तुझा कधी न व्हावा
प्रेम आपलं फुलताना
काळ देखिल थिजून जावा
तुझ्या सोबत रमताना
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा