१३ . ओढ
भेट तुझी माझी झाली
मैत्री आपली बहरली
जुळल्या तारा मना मनांच्या
प्रीती आपली मोहरली
धडकत्या हृदयांत आता
उर्मी एक दाटली
मंतरल्या मनांस आता
ओढ मिलनाची लागली
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा