४०. माफी
असं वागायला नको होतं
मी तेव्हा तुझ्याशी
असं खेळायला नको होतं
तुझ्या हळुवार भावनांशी
जाणीव आता झालीय मला
मी केलेल्या चुकांची
मनात जागी झालीय माझ्या
भावना पश्चातापाची
ठाऊक आहे हेही मला
जखम तुझी भरणार नाही
जमलंच तर माफ कर मला
मनापासून मी मागतोय माफी
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा