३९ . म्हणूनच
तुझ्या इतके लाड माझे
कधी कुणी केले नाही
तुझ्या इतकं प्रेम मला
कधी कुणी दिलं नाही
तुझ्या इतका मान मला
कधी कुणी दिला नाही
तुझ्या इतका विश्वास माझ्यावर
कधी कुणी दाखवला नाही
तुझ्या इतकं म्हणून मला
दुसरं कुणी आवडत नाही
तुझ्या इतकं प्रेम माझं
दुस-या कुणाकुणावर नाही
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा