१४ . उपाय
कसं नि काय सांगू तुला
कळत नाही काय होतंय मला
विचार सारखा करून तुझा
तुझंच वेड लागलंय मला
दुसरा काही उपाय नाही
तुझ्या प्रेमाचीच गरज मला
पुरतं वेडं होण्याआधी
तूच आता सावर मला
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा