२१ . मन वेडं
सारखं काळजी करत असतं
मन माझं वेड्यासारखं
फक्त तुलाच आठवत असतं
रात्रंदिवस मनासारखं
वाट तुझी बघत असतं
होऊन मग चातकासारखं
तुला पाहून वेडं होतं
नाचणाऱ्या मोरासारखं
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा