५६ . तूच हवीस
मला खूप आवडतेस तू
पण तुला आवडत नाही मी
माझं प्रेम आहे तुझ्यावर
पण तुझ्या हृदयात नाही मी
बोलावसं खूप वाटतं
पण तूच बोलत नाहीस नीट
मन दुख्खी होतं मग
माझाच मला येतो वीट
वाट बघत बसतो रोज
कधी तू करतेस फोन
आवाज तुझा कानी पडताच
आनंद मला होतो कोण
काय उपयोग सांगून तुला
माझं दुख्ख माझ्यापाशी
तुला पर्वा नाही माझी
का वागतेस असं माझ्याशी
काय करावं कळत नाही
तूच माझ्यावर हावी आहेस
तूच उपाय सांग काही
तूच मला हवी आहेस
--- लबाड बोका
मला खूप आवडतेस तू
पण तुला आवडत नाही मी
माझं प्रेम आहे तुझ्यावर
पण तुझ्या हृदयात नाही मी
बोलावसं खूप वाटतं
पण तूच बोलत नाहीस नीट
मन दुख्खी होतं मग
माझाच मला येतो वीट
वाट बघत बसतो रोज
कधी तू करतेस फोन
आवाज तुझा कानी पडताच
आनंद मला होतो कोण
काय उपयोग सांगून तुला
माझं दुख्ख माझ्यापाशी
तुला पर्वा नाही माझी
का वागतेस असं माझ्याशी
काय करावं कळत नाही
तूच माझ्यावर हावी आहेस
तूच उपाय सांग काही
तूच मला हवी आहेस
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा