५७. मागणी
खूप प्रेम करतो मी
मनापासून तुझ्यावर
खूप सुखात ठेवीन तुला
विश्वास ठेव माझ्यावर
फुलासारखं जपीन तुला
झेलीन तुझा प्रत्येक शब्द
खरंच सांगतो तुझी शप्पथ
तुझ्यावर मी झालोय लुब्ध
नको करूस जास्त विचार
मिळणार नाही माझ्यासारखा
दे होकार मला तू लवकर
वागेन तुझ्या मनासारखा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा