६०. ताजं प्रेम
ताजी ताजी ओळख आपली
ताजी ताजी भेट
ताजं ताजं भांडण आणि
ताजा ताजा समेट
ताजी ताजी हुरहुर आणि
ताजी ताजी आस
ताजे ताजे उसासे आणि
ताजे ताजे भास
ताजं ताजं प्रेम आपलं
ताजा ताजा ऋतू
ताज्या ताज्या मिठीत घेईन
ताजी ताजी तू
--- लबाड बोका
ताजी ताजी ओळख आपली
ताजी ताजी भेट
ताजं ताजं भांडण आणि
ताजा ताजा समेट
ताजी ताजी हुरहुर आणि
ताजी ताजी आस
ताजे ताजे उसासे आणि
ताजे ताजे भास
ताजं ताजं प्रेम आपलं
ताजा ताजा ऋतू
ताज्या ताज्या मिठीत घेईन
ताजी ताजी तू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा