६१. निष्कपट प्रेम
आज तुझी खूप आठवण येतेय
पण तुला सांगून काय उपयोग
तुझीच मुलगी प्रेमात पडलीय माझ्या
काय म्हणावा हा योगायोग
तेव्हा दिला होतास नकार तू मला
तुला हवा होता श्रीमंत नवरा
पण तुझी मुलगी नाहीय तशी
तिला आवडला माझा स्वभाव खरा
पण मी आहे अजून तसाच साधा
करणार नाही तिच्याशी सलगी
तू तशी वागली होतीस तरी
तिला मी मानतो माझीच मुलगी
--- लबाड बोका
आज तुझी खूप आठवण येतेय
पण तुला सांगून काय उपयोग
तुझीच मुलगी प्रेमात पडलीय माझ्या
काय म्हणावा हा योगायोग
तेव्हा दिला होतास नकार तू मला
तुला हवा होता श्रीमंत नवरा
पण तुझी मुलगी नाहीय तशी
तिला आवडला माझा स्वभाव खरा
पण मी आहे अजून तसाच साधा
करणार नाही तिच्याशी सलगी
तू तशी वागली होतीस तरी
तिला मी मानतो माझीच मुलगी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा