६२. मैत्री
तू सुंदर नसलीस तरी
मी तुला सुंदरच म्हणेन
तू सुखावणार असशील तर
हजारदा खोटं बोलेन
तुझं प्रेम आहे माझ्यावर
तेच फक्त लक्षात ठेवेन
माझं तुझ्यावर नसलं तरी
मैत्रीचं नातं नक्की निभवेन
--- लबाड बोका
तू सुंदर नसलीस तरी
मी तुला सुंदरच म्हणेन
तू सुखावणार असशील तर
हजारदा खोटं बोलेन
तुझं प्रेम आहे माझ्यावर
तेच फक्त लक्षात ठेवेन
माझं तुझ्यावर नसलं तरी
मैत्रीचं नातं नक्की निभवेन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा